शाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 08:00 IST2020-09-19T08:00:00+5:302020-09-19T08:00:01+5:30

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहानाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
हाल ही में पोस्ट की गई फोटो में सुहाना अपने दोस्तों के साथ नजर आ रही हैं। (फोटो: इंस्टाग्राम)
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सुहाना भारतात परतल्यामुळे तिच्या मैत्रिंणीना मिस करते आहे. (Photo Instagram)
सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षणासाठी रहाते आणि तिथे तिचे खूप सारे मित्र-मैत्रिणींना आहेत. (Photo Instagram)
सुहाना खानचे तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)
सोशल मीडियावर ती आपल्या मैत्रिणींसोबतचे फोटो देखील शेअर करत असते. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये सुहानाच्या डेब्यूची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Instagram)