संध्या बिंदनी उर्फ दीपिका सिंग खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:45 IST2021-09-30T16:45:39+5:302021-09-30T16:45:39+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंगने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूक शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टेलिव्हिजनवर सिंपल लूकमध्ये दिसणारी दीपिका सिंग खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)
दिया और बाती हममधून दीपिकाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या मालिकेत दीपिका सिंगने संध्या बिंदनीची भूमिका साकारली होती. (फोटो इंस्टाग्राम)
आपल्या फिटनेसमुळे दीपिका सिंग खूप चर्चेत येते. (फोटो इंस्टाग्राम)
दीपिका सिंगचे इंस्टाग्रामवर २.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
दीपिका सिंग लवकरच सिनेमात दिसणार आहे.(फोटो इंस्टाग्राम)