'ही' भारतीय मॉडेल आहे न्यूयॉर्कमध्येही फेमस By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:32 PM
1 / 13 अर्चना अकील कुमार 2 / 13 अर्चना न्युयॉर्क आणि भारतीय मॉडल आहे. 3 / 13 ही एक लोकप्रिय मॉडल आहे. 4 / 13 अर्चना ही मुळची बंगळूरची आहे 5 / 13 अर्चनाला फॅशन करण्याची फार आवड आहे. 6 / 13 या मॉडलने आपल्या कारकीर्दीची सुरवात मॉडलिंग पासून केली. 7 / 13 अनेक डिझायनर आणि ब्रॅंडसाठी अर्चनाने काम केले आहे. 8 / 13 इंस्टाग्रामवर अर्चनाचे अनेक चाहते आहे 9 / 13 २००८ मध्ये ज्वेलरी शो साठी अर्चनाने प्रथम मॉडलिंग केली होती. 10 / 13 अर्चनाने अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रॅंडसाठी मॉडलिंग केली आहे. 11 / 13 दोन वर्ष बंगलोरमध्ये तर गेले दीड वर्ष मुंबईत अर्चना मॉडलिंग करत आहे. 12 / 13 २०११ मध्ये 'इलिट लूक ऑफ द इयर' या शो मध्ये अर्चनाने भाग घेतला होता आणि पहिल्या १० मॉडलमध्ये तिची निवड झाली होती. 13 / 13 २०१८ मध्ये न्युयॉर्कमधील मिगुएल कार्लेस याच्या सोबत अर्चना विवाह बंधनात अडकली. आणखी वाचा