Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना बनली गोल्डन गर्ल, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:45 IST2022-09-27T13:45:40+5:302022-09-27T13:45:40+5:30

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतेच रश्मिका मंदान्नाने तिचे गोल्डन ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोशूटमध्ये रश्मिका मंदान्ना कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच रश्मिका मंदान्ना टीव्ही शो DID Super Momच्या सेटवर आली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

या शोमध्ये रश्मी मंदान्नाने गोविंदासोबत डान्स केला, दोघांनीही एकमेकांच्या गाण्यांवर जोरदार डान्स केला. (फोटो इन्स्टाग्राम)