ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये संजूने लावला बोल्डनेसचा तडका; पाहा शिवानी सोनारचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:49 IST2022-03-21T18:45:17+5:302022-03-21T18:49:31+5:30
Shivani sonar: आपल्या अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहणारी शिवानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
राजा रानीची गं जोडी या मालिकेच्या माध्यमातून शिवानी घराघरात पोहोचली.
शिवानीने या मालिकेत संजीवनी म्हणजेच संजू ही भूमिका साकारली आहे.
आपल्या अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहणारी शिवानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
शिवानीने काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
शिवानीचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
शिवानीने शेअर केलेल्या फोटोशूटपैकी एक फोटो