'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगलने किचनमध्ये केले बोल्ड फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:06 IST2020-04-17T18:06:48+5:302020-04-17T18:06:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल सध्या चर्चांमध्ये येत असते. तिने हॉट फोटोतून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच कलाकार घरीच आहेत.
अभिनेत्री सोनाली सहगलने चक्क किचनमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सोनाली सहगलने नुकतेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने हे फोटोशूट तिनं तिच्याच किचनमध्ये केल्याच सांगितलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सोनाली ब्लॅक आणि रेड आउटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिनं व्हाइट स्निकर्स घातले आहेत.
घरातल्या किचनमध्ये करण्यात आलेल्या सोनालीच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
यामध्ये ती किचनच्या कॅबिनेटवर बसून सेक्सी पोझ देताना दिसत आहे.
सोनाली सहगलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने प्यार का पंचनामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला या चित्रपटासाठी ओळखले जाते. याशिवाय ती सेटर्समध्येदेखील दिसली होती.