स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात पूर्णिमाच्या ग्लॅमरस अदांवर पब्लिक फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 18:17 IST2024-03-16T17:53:18+5:302024-03-16T18:17:48+5:30
तुला पाहते रे फेम अभिनेत्री पूर्णिमा डेच्या नवीन फोटोंवर लोकांची पसंती

पूर्णिमा डे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
पूर्णिमा डेने तुला पाहते रे मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
पूर्णिमा डे सध्या स्टार प्रवाहवरील कुन्या राजाची गं तू राणी मालिकेत अभिनय करतेय
पूर्णिमा डे ने नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती
पूर्णिमा डेच्या ग्लॅमरस अदांनी पुरस्कार सोहळ्याला खऱ्या अर्थाने चार चाँद लागले
पूर्णिमा डेने अल्पावधीतच मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली आहे
पूर्णिमा डे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
पूर्णिमा डेच्या नवीन मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय