PHOTOS: 'कुंडली भाग्य' फेम धीरज धूपर पत्नीसोबत मालदीवमध्ये करतोय रोमान्स, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 14:17 IST2020-11-18T13:56:43+5:302020-11-18T14:17:50+5:30

'कुंडली भाग्य' फेम धीरज धुपर आपल्या पत्नीसमवेत मालदीवमध्ये व्हॅकेशनवर गेला आहे. (Photo Instagram)
धीरज धुपर आणि विन्नी अरोड़ा मालदीवमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत.(Photo Instagram)
धीरज धुपर आणि विन्नी अरोरा यांचे 16 नोव्हेंबर 2016ला दिल्लीला लग्न झाले. (Photo Instagram)
लग्नाला चार वर्षानंतर दोघे पुन्हा मालदीवमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. (Photo Instagram)
धीरज आणि विन्नीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधले शेअर केले आहेत. (Photo Instagram)
Dheeraj Dhoopar and Vinny Arora latest photos
धीरज आणि विन्नी टीव्हीवरील फेव्हरेट कपलपैकी एक आहे. (Photo Instagram)
धीरज आणि विन्नीची पहिली भेट 'मात पिता के चरणों में स्वर्ग'च्या सेटवर झाली होती. (Photo Instagram)
धीरज आणि विन्नीचे रोमँटिक फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (Photo Instagram)