जॅकलिनच्या फर्नांडिसचे 'हे' फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:30 IST2018-12-04T20:30:00+5:302018-12-04T20:30:02+5:30

जॅकलिन फर्नांडिस हॉट आणि बोल्ड लूकमध्ये मुंबईतल्या जुहू भागात स्पॉट झाली. जॅकलिन यावेळी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.
जॅकलिन 'रेस 3'मध्ये शेवटची दिसली होती. या सिनेमात जॅकलिनच्या अपोझिट सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल आणि डेजी शाह मुख्य भूमिकेत दिसले होते.
जॅकलिन नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.
जॅकलिन लवकरच एका सायकॉलिजिस्टच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला