चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारण्यापासून माघार घेतल्यानंतर नव्या चेहऱ्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. ...
सध्या सगळीकडे ओटीटीचा बोलबाला आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळा कंटेंट पाहायला मिळत आहे. विशेषत: हिंदी वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. या नवीन वर्षातही अशा काही वेबसीरिजची चर्चा आहे ज्यात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. ...
'बेबीज डे आऊट' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. या सिनेमात 'बेबी'ची भूमिका साकारणारे अभिनेते आता ओळखूच येणार नाहीत इतके हँडसम दिसतात. ...