रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या किसींग सीन्समुळे बेफिक्रे सिनेमा प्रदर्शना आधीच बऱ्याच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील यू अँड मी हे साँग लाँच मुंबईत एका ठिकाणी लाँच करण्यात आले. यावेळी रणवीर आणि वाणी दोघेही भलतेच मस्तीच्या मूडमध्ये दिसले. ...
बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्या आॅनस्क्रीन खूपच रोमाँटिक वाटतात. गेल्या काही काळात आलेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यामध्ये दाखविण्यात ... ...
फिल्मफेअर या मॅगझिनचे लाँचिंग अभिनेत्री आलिया भट्टच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी आलिया भलतीच हॉट दिसते होती तसेच तिच्या अदाही चाहत्यांना घायाळ करणाऱ्या होत्या. ...
बालदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात वरुण धवनने हजेरी लावली होती. यावेळी वरुणने मुलांसमोर पुशअप्स काढताना दिसला. पुशअप्स काढून दाखवून वरुण जणू मुलांना व्यायामाचे महत्त्व सांगत असावा असे दिसतेय. तसेच त्यांने याठिकाणी बच्चा कंपनीसोबत धमाल मस्तीही केली ...
नेहमीच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणारे कलाकार यावेळी फूटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळताना दिसेल. मुंबईतल्या बांद्रामध्ये अभिषेक बच्चन एका फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात या सर्व कलाकारांनी सहभाग घेतला होता. रणबीर कपूर, अर्जु ...
सिद्धार्थ मल्होत्राने ‘न्यूझीलंड पर्यटनाच्या भारतीय अॅम्बेसिडर’ची जबाबदारी जरा जास्तच गांभिर्याने घेतल्याचे दिसतेय. सध्या तो न्यूझीलंडमध्ये सुट्या घालवत असून काल ... ...
संगीता बाबानी यांच्या कलाकृतींच्या उद्धाटनासाठी अभिनेता ऋषी कपूर यांनी हजेरी लावली. आपण नवीन येणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे ऋषी कपूरने सांगितले. तसेच संगीता बाबानींना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ऋषी कपूर यांनी शुभेच्छादेखील दिल्या. ...