संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतील या बालकलाकाराला ओळखलं? आज हा बालकलाकार मराठीतला मोठा सुपरस्टार आहे. इतकंच नव्हे त्यांचा मुलगाही आज मराठी इंडस्ट्री गाजवत आहे ...
how to make perfect anarsa for adhikmass 2026 : how to make perfect anarsa at home : खास जावयासाठी पारंपारिक पद्धतीने जाळीदार, खुसखुशीत अनारसे करण्यासाठी टिप्स... ...
नेहमीच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणारे कलाकार यावेळी फूटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळताना दिसेल. मुंबईतल्या बांद्रामध्ये अभिषेक बच्चन एका फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात या सर्व कलाकारांनी सहभाग घेतला होता. रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दिनो मोरिया, राज कुंद्रा, अरमान जैन हे मैदानावर एकदाम जोशमध्ये खेळताना दिसले.