मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-19T11:27:34+5:302018-06-27T20:12:03+5:30

नागीन मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नागीन अवताराला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. तिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला. मौनीचा सोशल मीडियावरील हा हॉट अवतार पाहता तिचे चाहते नक्कीच अवाक होतील. कारण या फोटोमध्ये तिचा लूक एकदम हॉट आहे. त्याचबरोबर तिने डोण्ट हग टुडे, डोण्ड किस मी टुडे म्हणत सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना घायाळ केले आहे.