मेघा धाडेचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:53 IST2021-10-26T16:20:13+5:302021-10-26T16:53:37+5:30
मेघा धाडेने नुकतेच एक फोटोशूट केलेय. यामध्ये हिना ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर अँड हाय स्लिट गाउनमध्ये दिसतेय.

मेघा धाडे सोशल मीडियावर सक्रीय असते.
व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
सोशल मीडियावर सध्या मेघाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असाच मेघाचा हा लूक आहे.
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
फोटोत मेघाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही
मेघाच्या या फोटोंना नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.