Photos: मेधा शंकरचा हॉट लूक, सिझलिंग फोटोंनी जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:04 IST2025-01-20T19:00:08+5:302025-01-20T19:04:30+5:30

'12th Fail' फेम मेधा शंकरने सोशल मीडियावर खास लूक शेअर केला आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे.
या फोटोंमध्ये मेधा शंकर निळ्या ड्रेसमध्ये हॉट दिसतेय.
कॅमेऱ्यासमोर ती विविध पोझ देत आहेत. तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
मेधा शंकरच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कंमेटचा वर्षाव केला आहे.
मेधाला तिच्या निखळ सौंदर्यामुळे नेटकरी नॅशनल क्रश (National Crush) म्हणतात.
मेधा फक्त अभिनेत्री नसून, एक उत्कृष्ट गायक आणि मॉडेल देखील आहे.