अदिती द्रविडचा किलर लूक; साडी नेसून केलेल्या फोटोशूटमुळे चाहते झाले क्लीनबोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:55 IST2023-03-14T18:44:55+5:302023-03-14T18:55:58+5:30

Aditi dravid: अदितीने या फोटोमध्ये साडी नेसली असून ती ग्लॅमरस दिसत आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली'फेम लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेली अदिती सोशल मीाडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अदिती वरचेवर फोटोशूट करत असून त्यातील निवडक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते.

अदितीने अलिकडेच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आदिती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.

अदितीने या फोटोमध्ये साडी नेसली असून ती ग्लॅमरस दिसत आहे.

आदितीने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारली होती.

यापूर्वी तिने झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.