मलायका अरोराचा बीचवर सुपरहॉट अंदाज,SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:00 IST2018-12-03T06:00:00+5:302018-12-03T06:00:00+5:30

बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा तेव्हा तिला पाहतचा सा-यांच्या नजरा तिच्यावर खिळल्याचे पाहायला मिळते.
सध्या मलायका आपल्या 13 वर्षे लहान बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे चर्चेत आहे.
आता पुन्हा एकदा मलायकाचा असेच काही हॉट फोटो समोर आले आहेत. मलायकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
डब्बूने टिपल्या मलायकाच्या हटके अदा, सोशल मीडियावर मिळते तुफान पसंती
या प्रत्येक फोटोमध्ये मलायकाच खास आणि हटके अंदाज पाहायला मिळतो आहे.