मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-18T12:01:23+5:302018-06-27T20:12:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली.