शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कतरिना मोरक्कोमध्ये करतेय सर्फिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:46 PM

1 / 4
बॉलिवूडचा दबंग सलमान खान व कतरिना कैफ सध्या मोरक्कमोमध्ये 'टायगर जिंदा है' सिनेमाचं शुटिंग करत आहेत.
2 / 4
कतरिना सर्फिंग करत असून सोशल मीडियावर तिनं यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
3 / 4
कतरिनानं दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी तिनं कधीही सर्फिंग केलेले नाही.
4 / 4
'टायगर' सिनेमाप्रमाणे 'टायगर जिंदा है' या सिनेमातही कतरिना व सलमान स्टंट करताना दिसणार आहेत.