Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्ताने पाहूयात तिच्या बालपणीचे क्यूट फोटो
By तेजल गावडे | Updated: September 21, 2020 14:50 IST2020-09-21T14:50:19+5:302020-09-21T14:50:19+5:30

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आज ४० वा वाढदिवस साजरा करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
२१ सप्टेंबर, १९८० साली करीना कपूरचा जन्म झाला आणि करीना बॉलिवूडच्या कपूर कुटुंबातील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची छोटी मुलगी करीना कपूर अभिनेत्री करिश्मा कपूरची बहिण आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करीना कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करीना कपूरने २००० साली रिफ्युजी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटासाठी करीना कपूर फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटातील अभिनय कौशल्याने करीना कपूरने बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर करीना नेहमी नवरा सैफ आणि मुलगा तैमूरसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)