Inside Photos:या आलिशान घरात राहतो कॉमेडी किंग कपिल शर्मा , हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 15:16 IST2020-04-03T15:07:36+5:302020-04-03T15:16:22+5:30

कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. मोठ्या मेहनतीने त्याने स्वप्ननगरी मुंबईत बंगला खरेदी केला आहे.

या बंगल्यात बेडरूम आणि ड्रेसिंग रूमचे खास पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे.

आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी कपिलने बरीच मेहनत घेतली आहे.

घराच्या भिंतीवरही सुंदर फोटो फ्रेम लावलेल्या पाहायला मिळतात.

डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी कपिलने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल.

हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल

इतके आलिशान आहे कॉमेडीयन कपिल शर्माचे घर

बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच सुंदर आहे कपिल शर्माचे घर.

आलिशान बंगल्याची किंमत कोटीच्या घरात आहे.