मराठमोळ्या सायलीचा रॉयल कारभार!! सायली कांबळेच्या लग्नाचे Unseen Photos आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:34 IST2022-05-02T18:28:34+5:302022-05-02T18:34:36+5:30

Sayli kamble: यापूर्वी सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली होती.

इंडियन आयडॉल १२ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका म्हणजे सायली कांबळे.

उत्तम स्वरसाज लाभलेली सायली तिच्या स्वभावातील नम्रपणामुळेही कायम चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीतच सायलीने धवल पाटीलसोबत लग्नगाठ बांधली.

या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

अलिकडेच सायलीने तिच्या लग्नातील काही अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

महाराष्ट्रीयन पद्धतीने सायली व धवलने लग्नगाठ बांधली.

लग्नात सायलीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

यापूर्वी सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली होती.

सायली-धवलचा लग्नातील खास फोटो

सायली-धवलच्या प्री वेडिंग फोटोशूटमधील खास फोटो