हिना खानचा लंडनमध्ये सिझलिंग अंदाज, व्हाईट कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:03 IST2022-05-17T18:03:58+5:302022-05-17T18:03:58+5:30
Hina Khan: हिना खान सध्या लंडनमध्ये असून तिने तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री हिना खानने तिचे धमाकेदार फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये हिना खान पांढऱ्या रंगाच्या पारदर्शक शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
हिना खान सध्या लंडनमध्ये आहे आणि तिने येथील एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये तिच्या लूकने सर्वांना चकित केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या पुरस्कारामध्ये हिना खानला 'लाइन्स' चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. (फोटो इंस्टाग्राम)
हिना खानच्या लेटेस्ट फोटोशूटवर काही तासांतच ३ लाख ६७ हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
हिना अनेकदा फोटोशूटमध्ये तिची फिगर दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो इंस्टाग्राम)