मोनोकनीत Hemangi Kavi चा जलवा, फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 21:08 IST2022-01-01T20:55:42+5:302022-01-01T21:08:38+5:30
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर सक्रीय असते.वेगवेगळ्या विषयांवर ती आपले विचार मांडताना दिसते.व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

हेमांगी कवी सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
हेमांगी कवीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लाल रंगाच्या मोनोकनीत तिचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमधील हेमांगीचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे.