शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्लॅक वेस्टर्न आउटफिटमध्ये गॉर्जियस दिसली एली एवराम, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 8:30 PM

1 / 3
बिग बॉस शोमधून प्रकाशझोतात आलेली एली अवराम बॉलिवूड सिनेमातही आपले नशीब आजमावत आहे.
2 / 3
कपिल शर्माचा सिनेमा 'किस-किस से प्यार करूं' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
3 / 3
ब्लॅक वेस्टर्न आउटफिटमध्ये एली अवरामच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.