गुम है किसी के प्यार मेंमध्ये धक्कादायक वळण, विनायक आणि पाखीचा होणार अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:47 IST2023-01-28T17:47:43+5:302023-01-28T17:47:43+5:30
गुम है किसी के प्यार में लोकप्रिय स्टार प्लस शोमध्ये धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

गुम है किसी के प्यार में लोकप्रिय स्टार प्लस शोमध्ये धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
पाखी विनायकसोबत कुठेतरी जात आहे आणि वाटेत विनायकला कथा सांगू लागते. (फोटो- इंस्टाग्राम)
घरी सई सगळ्यांना विनायकची हकीकत सांगते आणि विराटला खूप काही सांगते. (फोटो- इंस्टाग्राम)
सत्य जाणून भवानीसह घरातील सर्वांनाच धक्का बसतो, तर विनायक आणि पाखी घरात सापडत नाहीत. (फोटो- इंस्टाग्राम)
सई विनायकला शोधण्यासाठी घराबाहेर पडते, तर पाखी आणि विनायकच्या कारचा अपघात होताना पाहायला मिळतो. (फोटो- इंस्टाग्राम)