Ganesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला... पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 14:24 IST2021-09-10T14:08:37+5:302021-09-10T14:24:45+5:30

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा जयघोषात गणपती बाप्पा आजपासून दहा दिवसांच्या मुक्कासाठी आले आहेत. अनेक मराठमोळ्या कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगतापच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.

सायली संजीव हिच्या घरी थाटात बाप्पा विराजमान झाले आहेत.

सुबोध भावेकडे बाप्पाचा आगमन झालंय. त्याच्या घरी यंदा टोकियो आॅलम्पिकचा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे

जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनसुद्धा गणपती बाप्पानां घरी आणलं आहे.

जुई गडकरी

प्राजक्ता नवनाळे

प्रिया मराठे

रश्मी अनपट

प्रथमेश परब

राहुल मगदूम

श्वेता महाडिक