Divya Agrawal: दिव्याने ब्रालेस फोटोशूटमध्ये दाखवल्या बोल्ड अदा, फोटो पाहून फॅन्सची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:28 IST2022-12-26T13:21:55+5:302022-12-26T13:28:06+5:30
Divya Agarwal Hot Photos : अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) सध्या सोशल मीडियावर चांगला धमाका करत आहे.

Divya Agarwal Hot Photos : अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) सध्या सोशल मीडियावर चांगला धमाका करत आहे. ती सध्या तिच्या साखरपुड्यामुळे आणि आता तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आहे. दिव्याने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून धमाका केला आहे. तिने तिचे काही ब्रालेस बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचं हे फोटोशूट चांगलंच गाजतंय.
बिग बॉस ओटीटी विनर दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ने तिच्या सेंशुअस अदांनी नेटीझन्सना वेड लावलं आहे. दिव्याचे लेटेस्ट फोटो फारड ग्लॅमरस अंदाजात आहेत. दिव्याने विना ब्रा शिमरी बॅकलेस टॉपमध्ये बोल्ड अदा दाखवल्या आहेत.
दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ने लेटेस्ट फोटोजमध्ये गोल्ड कलरच्या बॅकलेस टॉपसोबत ग्रीन शिमरी शॉर्ट्स कॅरी केली आहे. तसेच तिने ग्लोईंग मेकअप आणि न्यूड लिपशेड कॅरी केलंय. दिव्याने तिचा ग्लॅम लूक कम्प्लीट करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत.
दिव्या तिच्या या फोटोंमध्ये फारच बोल्ड हावभाव देताना दिसत आहे. जे तिच्या फॅन्सना फारच आवडलंय. सध्या तिचे हे फोटो व्हायरल झाले असून त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत.
दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. तिच्या कामाबाबत सांगायचं तर ती एमटीवी स्प्लिट्सविला 10 ची रनरअप, ऐस ऑफ स्पेस 1 आणि बिग बॉस ओटीटीची विनर राहिली आहे.
दिव्याने तिच्या करिअरची सुरूवात हॉरर आणि बोल्ड वेब सीरीज रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 च्या माध्यमातून केली होती.