दिशा पटानीने पर्पल कलरच्या मिनी ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:55 IST2022-05-02T17:55:24+5:302022-05-02T17:55:24+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये दिशा पटानी पर्पल कलरच्या मिनी ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
दिशा पटानीचा हा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
दिशा पटानी सध्या तिच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
दिशासोबत या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
नुकतीच दिशा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटात दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)