Children’s Day 2017: लहानपणी अशी दिसायची आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-14T09:47:37+5:302018-06-27T20:05:15+5:30

कोणी तिला म्हणतं चार्मिंग तर कोणी तिला म्हणत बबली गर्ल अर्थात आलिया भट्टने तिच्या अभिनय आणि सौंदर्यांमुळे सा-यांना घायाळ केले आहे. मात्र लहानपणीही आलिया खूप क्युट दिसायची पाहुयात. तिचे काही खास फोटो.