गोल्डन लेहंग्यात भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:29 IST2022-02-03T15:29:13+5:302022-02-03T15:29:13+5:30

नम्रता मल्ला (Namrata Malla) बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

भोजपुरी स्टार नम्रता मल्लाने लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नम्रता मल्लाने गोल्डन लेहंगा आणि हेवी ज्वेलरीसोबत मेकअप केला आहे. नम्रताच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नम्रताने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत नम्रता वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री नम्रता मल्ला हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नम्रता नेहमी इंस्टाग्राम अकाउंटवर बिकनीतील फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला एक चांगली बेली डान्सरदेखील आहे. तिला भोजपुरी चित्रपटातील नोरा फतेही म्हटले जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या दो घुंट गाण्यात नम्रता मल्लाने धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)