तस्सनिम शेखच्या या बोल्ड अंदाजाची रंगलीय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 20:09 IST2021-06-18T20:09:35+5:302021-06-18T20:09:35+5:30

तस्सनिम शेख सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे.
या मालिकेतीच तिचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.
तिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले असून यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
ती या अंदाजात खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
तिने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत काम केले होते.
तसेच कुसूम या मालिकेतील तिच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते.
ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे.
तिने वयाची चाळीशी पार केली असली तरी ती आजही खूपच सुंदर दिसते.