Aditi pohankar: या ५ फोटोंमधून आश्रमधील पम्मी पहलवानने लावलीय आग, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 22:54 IST2022-06-01T22:52:09+5:302022-06-01T22:54:59+5:30

Aditi pohankar Photos: गाजलेल्ये आश्रम वेबसिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये पम्मी पहलवान बाबा निरालाविरोधात बदला घेताना दिसणार आहे. आश्रममध्ये साध्या वेशात दिसलेली पम्मी प्रत्यक्षात बोल्ड आणि हॉट आहे.

गाजलेल्ये आश्रम वेबसिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये पम्मी पहलवान बाबा निरालाविरोधात बदला घेताना दिसणार आहे. आश्रममध्ये साध्या वेशात दिसलेली पम्मी प्रत्यक्षात बोल्ड आणि हॉट आहे.

आश्रममधील पम्मीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरह होत असतात. हे फोटोही त्याचंच उदाहरण आहेत.

पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव अदिती पोहनकर आहे. ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

आश्रम वेबसिरीजमध्ये मात्र पम्मी नेहमीच साध्या कपड्यांमध्ये दिसली आहे. मात्र तिने इन्स्टाग्रावमर मात्र हॉट फोटो शेअर केले आहेत.

पम्मी पहलवानच्या भूमिकेमधून अदितीला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या वेबसिरीजमध्ये आदिती बॉबी देओसोबत इंटिमेंट सिन्स देतानाही दिसली होती.

२७ वर्षांची पम्मी पहलवान आश्रमच्या तिसऱ्या सिझनमध्येही दिसणार आहे. सध्या ती या वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे.