साक्षी मलिकचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 06:00 IST2021-02-10T06:00:00+5:302021-02-10T06:00:03+5:30

अभिनेत्री साक्षी मलिकने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
साक्षी मलिक मालदीवला फिरायला गेली असून तिच्या हॉलिडेचे फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
साक्षीचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील 'Bom Diggy Diggy' या गाण्यात साक्षीला आपण थिरकताना पाहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
साक्षी मलिक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
साक्षी मलिकच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाद्वारे साक्षीने बॉलिवूडमधील तिच्या करियरला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
साक्षीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.