मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री रुपल नंदने केलेलं फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 18:11 IST2024-03-17T17:45:00+5:302024-03-17T18:11:18+5:30
मराठमोळी अभिनेत्री रुपल नंदने सोशल मीडियावर फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

रुपल नंद ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
रुपल नंदला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
रुपल नंदने सोशल मीडियावर नुकतंच एक फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
रुपल नंदने मुंबईतल्या रस्त्यांवर खास फोटोशूट केलंय
फोटोशूटमध्ये पाहायला मिळतं की रुपल मुंबईतल्या बसमध्ये, ब्रिजखाली, सिग्नलजवळ खास पोज देऊन उभी आहे
रुपलच्या या अनोख्या फोटोशूटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे
रुपलच्या नवीन प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत