ज्याच्या सान्निध्याचे, तो आपला जीव घेईल म्हणून माणसाला भय वाटते त्या वाघ, सिंह, नाग अशासारख्या प्राण्यांनाही आपल्या संस्कृतीने देवत्त्व दिले आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल आणि म्हणून अशा काही प्राण्यांनाही आपल्याकडील कुळ ...
Pandav Panchami 2021: भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ...
Diwali 2021 : आपल्या रोजच्या जीवनात असंख्य कीटक, प्राणी, पक्षी यांचे आपल्याला दर्शन घडते. रोजच्या पाहण्यातल्या प्राण्यांकडे आपण शुभचिन्ह म्हणून पाहत नाही. तरी काही लोकसमजुतीनुसार कावळ्याची काव काव पाहुणे येण्याचे संकेत देते, भारद्वाज पक्षी दिसणे शुभ ...
Diwali 2021 : घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल, यात वाद नाही. परंतु पूर्ण घराची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊनही देवाची उपकरणी आणि जुन्या दिव्यांना उजळणी राहून तर गेली नाही ना? साहजिकच आहे. समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाच ...
Navratri 2021 : नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपास करतात. उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही, तर उपासाला जोड लागते ती उपासनेची. म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही, त्याबरोबर कायिक, वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा, तरच ...
Pitru Paksha 2021 : आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मर ...
Pitru Paksha 2021 : श्राद्ध करायचे आहे, परंतु काही ना काही अडचणींमुळे ते करणे शक्य होत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. श्राद्धाच्या बाबतीत एकाहून एक विकल्प अर्थात पर्याय धर्मशास्त्रात दिले आहेत. ...
Pitru Paksha 2021 : हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि त ...