साडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 18:47 IST2019-06-20T18:43:00+5:302019-06-20T18:47:52+5:30

रफ्फल साडी फक्त वेस्टर्न ट्विस्ट देत नाही तर गर्लिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

तसं पाहायला गेलं तर साडीवर ज्वेलरी नसेल तर एक फार विचित्र वाटतं. परंतु जेव्हा तुम्ही रफ्फल साडी वेअर करता, तेव्हा त्यावर हेव्ही ज्वेलरी वेअर करण्याची गरज भासत नाही.

रफ्फल साडी तुम्हाला ऑनलाइनपासून लोकल मार्केटपर्यंत कुठेही अगदी सहज मिळते.

रफ्फल साडीमुळे तुम्हाला कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्हाला क्लासी लूक मिळतो.

अनेक सेलिब्रिटी रफ्फल साडी लूक ट्राय करताना दिसत आहेत.