बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने ११ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. परंतु पुढे वेश्याव्यवसाय रॅकेटचे तिच्यावर आरोप झाले आणि तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. ...
IPL च्या इतिहासातील पहिल्या हॅटट्रिकसह एका हंगामात सर्वाधिक वेळा हा पराक्रम करण्यासोबत एका हंगामात दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. ...
how to look stylish in simple kurti with different bottoms : simple kurti styling tips for fashionable look : कुर्ता एकच, पण लूक अनेक! 'या' सोप्या स्टाईलिंग टिप्स ट्राय करुन प्रत्येकवेळी दिसा खास आणि स्टायलिश... ...
शहरांची नावेच झाली चित्रपटाचे शिर्षक चित्रपटांना दिल्या जाणाºया नावावरून त्या चित्रपटाचा आधार काय असेल याची कल्पना येते. ही फार जुनी पद्धत आहे. शहरांच्या नावावर आधारित चित्रपट असतील तर ती त्या शहराची कथा असेल यात शंकाच नाही. मात्र असे नाव असलेल्या प्रत्येक चित्रपटातून तुमची इच्छा पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे.