व्हाइट गाऊनमध्ये परीप्रमाणे दिसत होती सारा अली खान; तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:26 IST2019-09-23T14:22:22+5:302019-09-23T14:26:18+5:30

अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या चित्रपटांसोबतच फॅशनमुळेही कायम चर्चेत असते.

ट्रेडीशनल, वेस्टर्नवेअर, जिमवेअर, एअरपोर्ट लूक, कॅजुअल ड्रेसिंग आणि डिझायनर गाऊन्समध्ये सारा नेहमीच सुंदर दिसते.

फॅशन आणि ग्लॅमरस लूकमुळे सारा सतत चर्चेत असते. एका कार्यक्रमासाठी साराने व्हाइट गाऊन परिधान केला होता.

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये साराचं सौंदर्य खुलून आलं होतं. ती परीप्रमाणे वाटत होती. या लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.

साराने कॉर्सेट डिझाईन केलेला पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यावर ग्रे रंगाच्या फुलांचं वर्क करण्यात आलं होतं.

साराची फॅशन हटके असून तिचा लूक नेहमी एकदम भारी असतो.

सारा अली खान आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.