LFWwf18 च्या रॅम्पवर रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:58 IST2018-08-23T22:51:16+5:302018-08-23T22:58:34+5:30

लॅक्मे फॅशन विकच्या पहिल्या दिवशी रिया चक्रवर्तीने रॅम्प वॉक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रसिद्ध डिझायनर उर्वशी जोनेजा हिच्या मॉर्डन कलेक्शन परिधान करून रियाने हे रॅम्प वॉक केले.

रिया रॅम्पवर ब्लॅक फोर लेंथ ड्रेस परिधान करून उतरली होती.

डिझायनर उर्वशी जोनेजासोबत रिया चक्रवर्ती