अमृता खानविलकरच्या हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:20 PM2020-01-22T15:20:27+5:302020-01-22T16:12:24+5:30

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री म्हणून सगळ्यात जास्त ग्लॅमरस ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृता खानविलकरने आपले हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे

अमृता खानविलकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

अमृता खानविलकरच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो

अमृता खानविलकरच्या फोटोवर तिच्या फॅन्सचे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत असतो

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर अमृता खानविलकर चे विविध अदा फोटो आपल्याला पाहायला मिळतात

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे

अमृता खानविलकर बोल्ड आणि ग्लॅमरस अदा

अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर