लाईव्ह न्यूज :

Crime Photos

विमानात महिला पायलटसमोर कॅप्टनने पाहिला पॉर्न व्हिडिओ, सुनावली शिक्षा - Marathi News | southwest airlines captain sentenced for watching porn in front of female pilot | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानात महिला पायलटसमोर कॅप्टनने पाहिला पॉर्न व्हिडिओ, सुनावली शिक्षा

कोर्टाने आरोपी कॅप्टनला एक वर्षाचा प्रोबेशन आणि 5 हजार डॉलर दंड ठोठावला आहे. ...

मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्... - Marathi News | daughter gave suspected drink to parents with her friends in lucknow | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्...

Crime News : पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी मुलीला तिच्या प्रियकरासह इतर दोन जणांसह अटक करण्यात आली. ...

सर्वात काळा दिवस! शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह; जमिनीत दफन केलंय मृत्यूचं रहस्य - Marathi News | More than 200 bodies found at Indigenous school in Canada | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात काळा दिवस! शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह; जमिनीत दफन केलंय मृत्यूचं रहस्य

Kamloops Indian Residential canada school 215 bodies: कॅनडातील एका बोर्डिंग स्कूलच्या परिसरात आतापर्यंत २१५ मुलांचे मृतदेह सापडले आहेत. अद्यापही याठिकाणी शोधमोहिम सुरू आहे. ...

बनावट चेक, दुसऱ्याचे खाते, बदमाशाने बँकेतून उडवले तब्बल १ कोटी ७० लाख रुपये - Marathi News | Fake check, another's account, Rs 1 crore 70 lakh stolen from the bank by a scoundrel | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बनावट चेक, दुसऱ्याचे खाते, बदमाशाने बँकेतून उडवले तब्बल १ कोटी ७० लाख रुपये

Crime News: बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...

काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न - Marathi News | unknown woman video call whatsapp congress mla blackmail obscene acts chhatarpur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

congress mla blackmail obscene acts chhatarpur : अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर या आमदाराने पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. ...

सोडणार नाय तुला!... म्हणत तरुणीने तरुणाला चप्पलेने हाणले; व्हिडीओ झाला व्हायरल  - Marathi News | Saying i will not leave you ... The young woman beating the young man with chapal; The video went viral | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सोडणार नाय तुला!... म्हणत तरुणीने तरुणाला चप्पलेने हाणले; व्हिडीओ झाला व्हायरल 

Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील गाझीपूर येथील गावात एका पंचायतीदरम्यान एका मुलीने एका युवकाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला - Marathi News | covid-19 and its effects on relationships domestic violence india data | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला

domestic violence : घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे. ...

एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून स्वीकारला पदभार  - Marathi News | ATS chief Jayjeet Singh takes over as new Thane police commissioner | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून स्वीकारला पदभार 

Thane New CP : राज्य दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...