लाईव्ह न्यूज :

Crime Photos

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला - Marathi News | Thief raped after murder; Attempts to keep the naked body in the fridge failed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आला आणि काही वर्षानंतर तो चोरीच्या गुन्ह्यासाठी एका घरात शिरला. तिथल्या ५७ वर्षीय महिलेचा खून करून तिच्यासोबत बलात्काराची घृणास्पद घटना घडवून आणली आणि तिच्या गुप्तांगात तेलाची काचेची बाटली घुसवली. ...

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता - Marathi News | Quitting a bank job became a nightmare for robbers; This 'Singham' showed 57 people the way to jail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

तुम्ही सिंघम हा चित्रपट पाहिला असेल, ज्यात अजय देवगण गुन्हेगारांचे लचके तोडताना दिसला आहे. चित्रपट हे रील लाईफ, जर आपण वास्तविक जीवनाबद्दल बोललो तर येथे सुद्धा एक सिंघम आहे.  ...

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत  - Marathi News | Who is Asmita, who is being monitored by the Uttar Pradesh Police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

गर्भाचा बाजार मांडणाऱ्या अखेर नेपाळच्या अस्मितेची ओळख आग्रा पोलिसांना अखेर पटली आहे. तिचा फोटो फेसबुक प्रोफाइलमधून सापडला आहे. आता पाळत ठेवण्याच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. ...

पतीचा मित्रच प्रियकर! भेटण्यासाठी घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या; सासूचा मृत्यू - Marathi News | Husband's friend is a lover! Gave the family sleeping pills to meet lover; Death of mother-in-law | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीचा मित्रच प्रियकर! भेटण्यासाठी घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या; सासूचा मृत्यू

बाडमेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे एका स्त्रीने लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले आणि यावेळी महिलेच्या सासूचा मृत्यू झाला. ...