Sachin Vaze: सचिन वाझेचा पोलीस दलातील गॉडफादर कोण?; हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
Published: April 7, 2021 10:52 AM | Updated: April 7, 2021 04:01 PM
Param Bir Singh, Sachin vaze, Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Reports: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला अहवाल दिला आहे. यात परमबीर सिंग आणि सचिन वाझेंबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे.