लाईव्ह न्यूज :

Career Photos

Railway Bharti 2022: रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया... - Marathi News | RRC Railway Recruitment 2022 gateman vacancy for 10th pass | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया...

Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जाणून घेऊयात रेल्वेत नोकर भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया... ...

BOB Recruitment 2022: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | BOB Recruitment 2022 bank jobs for Wealth Management Professionals check at www bankofbaroda in | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :'बँक ऑफ बडोदा'मध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

BOB Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) मनी मॅनेजमेंट (Money Management) सेवा विभागात एकूण ५८ जागांवर भरती निघाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी - Marathi News | tata group ratan tata gave most jobs reliance mukesh ambani top earner gave fewer job | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी

रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले असून, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

दर तासाला कमवा हजारो रुपये! हवा फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन; जाणून घ्या... - Marathi News | earn in thousands every hour by using ordinary smartphone and internet connection | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दर तासाला कमवा हजारो रुपये! हवा फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन; जाणून घ्या...

Earn Money Online by Smartphone : तुम्ही जर महाविद्यालयीन विद्यार्थी आहात आणि तुम्हाला शिक्षण घेता घेता एक कमाईचं साधनही हवं असेल तर एक चांगली संधी आहे. ऑनलाइन विश्वात पार्ट टाइम जॉब्सची सोपे पर्याय उपलब्ध आहेत. याच पर्यायांबाबत जाणून घेऊयात... ...

Tata Power मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३ लाखांपर्यंत पगार; फ्रेशर्सही करु शकतात अर्ज, पाहा, डिटेल्स - Marathi News | tata power job recruitment 2021 be btech diploma candidate eligible for vacancy know all details | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :Tata Power मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३ लाखांपर्यंत पगार; फ्रेशर्सही करु शकतात अर्ज, पाहा, डिटेल्स

TATA Power कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे. ...

TATA च्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी! पदवीधरांसाठी भरती; महाराष्ट्रात जागा उपलब्ध, पाहा - Marathi News | tata motors job recruitment out for senior managers if you are a graduate then fill application soon | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA च्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी! पदवीधरांसाठी भरती; महाराष्ट्रात जागा उपलब्ध, पाहा

आता TATA च्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ...

Stoke Park: ही आहे मुकेश अंबानींची दुसरी अँटिलिया, राजवाड्याप्रमाणे असलेल्या वास्तूची अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | Stoke Park: This is Mukesh Ambani's second Antilia, These are the special features of a palace-like bungalow | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :ही आहे अंबानींची दुसरी अँटिलिया, राजवाड्याप्रमाणे असलेल्या वास्तूची अशी आहेत खास वैशिष्ट्ये

Stoke Park : रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा असलेल्या Mukesh Ambani यांचे मुंबईतील निवासस्थान असलेली Antilia नेहमीच चर्चेत असते. दरम्यान मुकेश अंबानी आता काही काळ लंडनमध्ये वास्तव्य करणार असून, त्यासाठी त्यांनी तिथे अँटिलियासारखाच भव्य राजवाडा खरेदी केला ...

TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी देतेय ६० हजारांची स्कॉलरशीप; पाहा, कोण करु शकतं अर्ज आणि प्रक्रिया - Marathi News | tata group tata housing helping students to get scholarship up to 60 thousand in company scheme | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी देतेय ६० हजारांची स्कॉलरशीप; पाहा, कोण करु शकतं अर्ज आणि प्रक्रिया

आता TATA ग्रुपमधील एका कंपनीने विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला असून, शिक्षणासाठी ६० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती देत आहे. ...