कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:53 PM2024-09-07T12:53:43+5:302024-09-07T13:03:39+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दराबाबत कोणताही बदल केलेला नाही.