जाणून घ्या.... सोन्याच्या व्यवहारात किती लागतो टॅक्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 10:13 PM2018-11-05T22:13:02+5:302018-11-05T22:19:53+5:30

दिवाळीला सोने खरेदीसाठी झुंबड उडते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, सोनं घेताना टॅक्सही द्यावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर 3 टक्के टॅक्स वसूल केला जातो.

सोन्याच्या किमतीतच टॅक्सचा समावेश केलेला असतो. सोन्यावरही दोन प्रकारचे टॅक्स लावले जातात.

short term capital gains आणि long term capital gains असे टॅक्स सोन्यावर वसूल केले जातात.

तुम्ही सोने 36 महिन्यांच्या आत विकणार असाल तर तुम्हाला short term capital gains tax द्यावा लागतो.

तसेच 3 वर्षांनंतर याच सोन्यावर long term capital gains tax वसूल केला जातो. आर्थिक वर्षं 2017-18पासून सोन्याच्या खरेदी किमतीवर 20.8 टक्क्यांनी long term capital gains टॅक्स लावला जातो.

टॅग्स :सोनंGold