कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:24 PM2024-10-31T13:24:27+5:302024-10-31T13:38:31+5:30
अनेकदा लोक एकमेकांशी चर्चा करताना आपण सीटीसी आणि बेसिक सॅलरी वगैरेबद्दलही बोलतो. आपल्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बेसिक सॅलरीचा मोठा वाटा आहे.