‘कोरेगाव भीमा’चे पदडसाद : बुलडाणा शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:32 IST2018-01-03T21:40:01+5:302018-01-04T02:32:27+5:30

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना अमडापूर येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
बुलडाणा शहरातील संगम चौकातील बंद असलेली दुकाने.
बुलडाणा शहरातील मुख्य बाजारपेठेत असा शुकशुकाट होता.
बुलडाणा बसस्थानक व परिसरात दिवसभर असा शुकशुकाट होता.
बंद दरम्यान बुलडाणा बसस्थानक व आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.