शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:10 IST

1 / 7
स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा, २०२६ हे वर्ष तुमच्या यशाचे शिखर असेल! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
2 / 7
नवे वर्ष, नवी उमेद आणि नवे ध्येय! ते ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि परिश्रमाची जोड द्या, मग बघा, २०२६ मध्ये यश तुमचेच आहे! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
3 / 7
ध्येय दूर आहे म्हणून धावणं सोडू नका, कारण आजचे कष्ट उद्याचे यश घेऊन येईल! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
4 / 7
विजेते जगावेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात... २०२६ मध्ये तुमच्या कर्तृत्वाचा नवा ठसा उमटवा! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
5 / 7
ध्येयाचा ध्यास, प्रयत्नांची कास; २०२६ मध्ये पूर्ण होईल यशाचा प्रवास! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
6 / 7
तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या जुन्या सवयींना मागे सोडा आणि नवीन वर्षात यशाचे नवीन शिखर सर करा! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
7 / 7
यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी कष्टाची पायरी चढावीच लागते... चला, २०२६ मध्ये आपल्या ध्येयाकडे आणखी वेगाने जाऊया! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
टॅग्स :New Yearनववर्ष 2026Wishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सण